5 DAYS ADVANCE LIVE TRAINING WORKSHOP @ Just Rs. 3499/-
निर्यात क्षेत्रात यशस्वी होण्याचा कानमंत्र मिळवा !!!
प्रशिक्षक : सचिन झिरपे.
वर्कशॉप ची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे !
दिवस 1 ला : रात्री 7 ते 9 वा.
- कंपनी कशी सुरू करावी.
- कंपनी चे प्रकार तसेच कंपनी कोणत्या प्रकारात सुरु करावी.
- कंपनी चे नाव ट्रेडमार्क कॉपीराइट इत्यादी माहिती
- बँक अकाउंट प्रकार तसेच कोणती बँक निवडावी आणि का ?
दिवस 2 रा : रात्री 7 ते 9 वा.
- प्रॉडक्ट सिलेक्शन प्रॉडक्ट्स सोर्स
- वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स ना विविध देशांमध्ये असलेला वाव.
- रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोणत्या प्रॉडक्ट्स ना मागणी आहे हे कसे समजून घ्यावे.
- प्रॉडक्ट्स कशी निवडावी व नक्की कोणत्या प्रॉडक्टचा बिझनेस करावा आणि त्याच्या अंतिम निर्णयाला कसं पोहोचावं.
- एक्स्पोर्ट प्रोमोशन कौन्सिल
दिवस 3 रा : रात्री 7 ते 9 वा.
- इम्पोर्ट एक्स्पोर्ट कोड काढणे तसेच एक्स्पोर्ट प्रोमोशन कौन्सिल रजिस्ट्रेशन
- एडी कोड रजिस्टर आणि प्रक्रिया तसेच लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स
- एक्स्पोर्ट साठी लागणारे सर्व सर्टिफिकेट्स आणि डॉक्युमेंट्स पाहणे
- आपला एक्स्पोर्ट कसा सुरक्षित करायचा आणि कोणत्या पर्याय सोबत काम करावे
- एक्स्पोर्ट की एलीमेंट्स आणि प्रकार
दिवस 4 वा : रात्री 7 ते 9 वा.
- आपले विविध संभाव्य ग्राहक कसे शोधावे.
- मिळालेल्या लीड्स चे ग्राहकांच्या मध्ये रूपांतर करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सेल्स स्ट्रॅटेजीज आणि विक्री..
- सोशल मीडियावरील प्रेझेन्स.
- आपल्या प्रॉडक्ट चा रेट पाहणे गव्हर्नमेंट साईटवर
- कोणत्या देशासोबत काम करायचे त्यांचे नियम अटी
- कोटेशन कसे देणे फॉरेन बायर साठी
दिवस 5 वा : रात्री 7 ते 9 वा.
- प्रॉपक्यूमेंट पार्टनरशिप जॉईंट वेंचर्स सेल्स.
- इम्पोर्ट प्रकीर्या तसेच पर्याय
- २० वर्षाचा डेटा पाहणे
- कस्टम हाऊस एजन्ट निवड करणे
- एक्स्पोर्ट PROCEDURE संपूर्ण फ्रॉम फार्म २ पोर्ट
- तुमच्या व्यवसायाचा आवाका वाढवण्यासाठी पार्टनरशिप आणि जॉईंट वेंचर्स चा कसा उपयोग करता येईल.
- वेगवेगळ्या देशांमध्ये निरनिराळ्याशी शिपमेंट्स कशा कराव्यात.
चला तर मग भेटूयात 5 दिवसाच्या लाईव्ह ट्रेनिंग वर्कशॉप मध्ये !!!
5 दिवसांच्या वेबिनार मध्ये फ्री असलेल्या जे.एन.पी. टी टूर मध्ये आपल्याला काय शिकायला मिळेल :
- संपूर्ण एक्स्पोर्ट प्रक्रियामधला प्रत्यक्षातील अनुभव.
- उत्पादनाची लिलाव पद्धत.
- Storage ( साठवणूक )
- पॅकेजिंग ( packaging )
- Selection criteria ( उत्पादन निवडीचे निकष )
- Countrywise Specification ( देशनिहाय तपशील )
- Griding & Sorting Method ( निवड प्रक्रिया )
- एक्स्पोर्ट साठी लागणाऱ्या महत्वाची टीप आणि आवश्यक युक्त्या ज्या वापरून आपण आपला पैसे सुरक्षित कसा ठेवायचा.
- फळे आणि भाज्या तसेच इतर शेती उत्पादने एक्स्पोर्ट करण्याच्या सर्व प्रक्रिया
- आपल्या शेती मालाचे तसेच इतर उत्पादनांचे पॅकिंग कश्या पद्धतीने केले जाते
- Eradiation and vapor Heat treatment activity.
- ( सी.एच ए. मार्गदर्शन ) C.H.A Guidance
- Port activity आणि Clearance प्रक्रिया
सर्वात महत्वाची संधी : आपल्या उत्पादनाला दुबई, युरोप तसेच इतर आखाती देशातील बायर यांची समक्ष भेट तसेच तुमचा माल बाहेरच्या देशात पाठवण्याची सुवर्णसंधी !!!